सायलेंट हार्ट अटॅक अधिक धोकादायक! सामान्य आणि सायलेंट हार्ट अटॅकमधील फरक, लक्षणं आणि धोका

1000222852

सायलेंट हार्ट अटॅक साध्या हार्ट अटॅकपेक्षा अधिक धोकादायक मानला जातो कारण यात ठळक लक्षणं दिसत नाहीत. सामान्य आणि सायलेंट हार्ट अटॅकमधील फरक, लक्षणं आणि धोका जाणून घ्या.