‘वैन्मिकॉम’ला त्रिभुवन सहकार विद्यापीठाचे संलग्नत्व – देशातील पहिली मान्यताप्राप्त सहकारी संस्था

1000195826

वैन्मिकॉम ही त्रिभुवन सहकार विद्यापीठाशी संलग्न होणारी देशातील पहिली सहकारी संस्था ठरली आहे. यामुळे सहकार शिक्षणाला नवे अधिष्ठान मिळाले असून, ग्रामीण युवकांसाठी शिक्षण व संशोधनाचे नवे दालन खुले झाले आहे.