Sassoon Hospital Recruitment 2025: ३५४ पदांसाठी तब्बल २६ हजार अर्ज, पुण्यातून सर्वाधिक उमेदवार

1000223292

Sassoon Hospital Recruitment 2025: पुण्यातील ससून रुग्णालयातील ३५४ पदांसाठी तब्बल २६ हजार अर्ज आले आहेत. पुण्यातून सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून लवकरच परीक्षा होणार आहे.