महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोठा बदल: सरकारचा निर्णय, सरकारी रुग्णालयांना ५०% निधी

mahatma phule arogya yojana nidhi vadh

महाराष्ट्र सरकार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांना मिळणारा निधी १२% वरून ५०% करण्याच्या तयारीत आहे. तामिळनाडू पॅटर्ननुसार हा निर्णय रुग्ण आणि रुग्णालयांना अधिक लाभ देणारा ठरणार आहे.