सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय: वृद्ध पालकांच्या सेवेसाठी ३० दिवसांची रजा आता शक्य
केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय – आता सरकारी कर्मचारी आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्यासाठी ३० दिवसांपर्यंत हक्काची रजा घेऊ शकतात. जाणून घ्या रजेचे नियम आणि धोरणाचे तपशील.