ग्रामीण महाराष्ट्रातील शैक्षणिक स्वप्न: आरक्षण मात्र दूरच दिसते

20250903 152157 1

ग्रामीण महाराष्ट्रातील शैक्षणिक वास्तव आणि मराठा आरक्षणाच्या चर्चामागची खरी गरज—प्राथमिक शिक्षण हा खराखुरा आरक्षण आहे. मुलांच्या भविष्याला शिक्षा आणि सुविधा पुरवणे, नाहीतर फक्त राजकीय वाद.