TAIT 2022 दुसरा टप्पा – व्यवस्थापन व उमेदवारांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या नियोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना

tait 2022 phase 2 interview schedule guidelines

दिनांक: 27 जून 2025 शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यवस्थापन संस्था आणि उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. TAIT 2022 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी पवित्र पोर्टलवर 25 जून 2025 रोजी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची गुणवत्ता व पात्रता लक्षात घेऊन संबंधित व्यवस्थापनांसाठी शिफारस करण्यात आली आहे. … Read more