बुलढाणा : शिक्षकांच्या रागामुळे दहावीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या वसाडी गावात एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. जय बजरंग विद्यालयात शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याने, शिक्षकांच्या रागामुळे मनावर घेत आत्महत्या केली आहे. हा प्रकार संपूर्ण गावात तसेच शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारा ठरला आहे. 📌 काय आहे संपूर्ण प्रकरण? विनायक महादेव राऊत (वय १५) हा विद्यार्थी जय बजरंग विद्यालयात … Read more