📚 महाराष्ट्रातील सर्व शाळा ८ व ९ जुलै २०२५ रोजी सुरूच राहणार, नाहीतर… – शिक्षण संचालनालयाचा स्पष्ट आदेश

maharashtra schools open 8 9 july 2025

शिक्षण संचालनालयाचा स्पष्ट आदेश – ८ व ९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरूच राहणार. अनुपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येणार.