राज्यातील २३५ खासगी अनुदानित आश्रमशाळांना व्यावसायिक धुलाई यंत्रे; १३.९९ कोटींचा खर्च मंजूर
महाराष्ट्रातील २३५ खासगी अनुदानित आश्रमशाळांना अत्याधुनिक व्यावसायिक धुलाई यंत्रे मिळणार आहेत. १३.९९ कोटींच्या खर्चातून ही सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वच्छता आणि आरोग्याबाबत मोठी मदत होणार आहे.