विधी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, अंतिम गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर

llb 3 years admission 2025 merit list schedule

विधी तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून ८ ऑगस्टला पहिली निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. CET Cell कडून संपूर्ण वेळापत्रक घोषित.