Education Loan: आता एज्युकेशन लोनसाठी बँकेत जाण्याची झंझट मिटली, फक्त १५ दिवसात मिळणार कर्ज
आता शिक्षण कर्जासाठी बँकेत फेऱ्या मारण्याची गरज नाही! जन समर्थ पोर्टलच्या माध्यमातून फक्त १५ दिवसांत ऑनलाईन शिक्षण कर्ज मंजूर होणार. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती येथे वाचा.