Kartik Purnima 2024: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरातील या ठिकाणी लावा दिवे; वर्षभर नांदेल सुख
Kartik Purnima 2024: वास्तुशास्त्रानुसार, कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी घरातील विशिष्ट ठिकाणी दिवे लावल्याने केवळ घराची वास्तू सुधारते असे नाही, तर कुटुंबात सुख-समृद्धीही नांदते. विशेषतः तुळशी विवाह समाप्तीच्या दिवशी दिवे लावण्याला अधिक महत्त्व आहे. यंदा कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी केली जात आहे. पंचांगानुसार, ही तिथी 15 नोव्हेंबरला सकाळी … Read more