इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर अभ्यासक्रमांची आयटीआयमध्ये वाढती क्रेझ: तिसऱ्या फेरीनंतरही प्रचंड प्रतिसाद
इलेक्ट्रिशियन, फिटर आणि वेल्डर हे आयटीआयचे सर्वाधिक पसंतीचे अभ्यासक्रम ठरत असून, तिसऱ्या फेरीनंतरही हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घेतला आहे. महिलांचा सहभागही लक्षणीय आहे.