रायगड जिल्ह्यात २० ऑगस्ट सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

raigad schools colleges holiday 20 august 2025 heavy rain red alert

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २० ऑगस्ट रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.