NEET UG 2025 समुपदेशन वेळापत्रक जाहीर; अखिल भारतीय कोटा 21 जुलैपासून, राज्य कोटा 30 जुलैपासून सुरू

neet ug 2025 counselling schedule nmc announcement

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) NEET UG 2025 च्या समुपदेशन वेळापत्रकाची घोषणा केली आहे. AIQ समुपदेशन 21 जुलैपासून, तर राज्य कोटा समुपदेशन 30 जुलैपासून सुरू होणार आहे. संपूर्ण माहिती येथे वाचा.