🌧🌧 पावसाळी संसर्गांपासून डोळ्यांचे रक्षण कसे कराल? डॉक्टरांचे doctor👨‍⚕ सल्ले व घरगुती टिप्स 👌👌

1000195100

पावसाळ्यात डोळ्यांमध्ये संसर्ग, लालसरपणा, रांजणवाडी यांसारख्या समस्या सामान्य असतात. अशा वेळी स्वच्छता, सकस आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी येथे दिल्या आहेत १० प्रभावी टिप्स.