साखरेचा घातक प्रभाव! कोलेस्ट्रॉलपेक्षा जास्त हार्ट अटॅकचा धोका वाढवते ‘ही’ दैनंदिन सवय

1000218050

आपल्याला नेहमी वाटतं की कोलेस्ट्रॉलच हृदयविकाराचं मुख्य कारण आहे. पण ताज्या संशोधनानुसार, आपल्या जेवणातील जास्त साखर हार्ट अटॅकचा धोका अनेक पटींनी वाढवते. जाणून घ्या साखरेमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम.