कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंचचे भव्य उद्घाटन; 43 वर्षांचा लढा अखेर सफल
कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते 17 ऑगस्ट रोजी सुरू झाले. 43 वर्षांचा लढा यशस्वी ठरला असून, हे बेंच 18 ऑगस्टपासून सहा जिल्ह्यांसाठी कार्यरत झाले आहे.