किडनीचे आरोग्य बिघडवणाऱ्या या ७ सवयी टाळा, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका!
आपली किडनी म्हणजे शरीरातील ‘फिल्टर’. ती रक्त शुद्ध ठेवते, विषारी द्रव्ये बाहेर टाकते आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखते. मात्र आपल्या काही चुकीच्या दैनंदिन सवयी किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. अलीकडेच तज्ज्ञांनी आणि विविध आरोग्य संस्थांनी किडनीसाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या ७ सवयींचा उल्लेख केला आहे. या सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर किडनी फेल होण्याचा धोका … Read more