महाराष्ट्र RTO विभागात ७०० हून अधिक अधिकाऱ्यांची कमतरता; सेवांवर परिणाम, नागरिकांना फटका
महाराष्ट्र RTO विभागात ७०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून त्यामुळे नागरिकांना सेवा मिळण्यात विलंब होतो आहे. लवकरच भरतीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.