ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचं वयाच्या ९५व्या वर्षी निधन – ‘गुंड्याभाऊ’ला अखेरचा निरोप
“ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचे ९५ व्या वर्षी निधन; ‘गुंड्याभाऊ’ व ‘सूर्याची पिल्ले’ सारख्या भूमिकांनी त्यांनी वतनात केला”
“ज्येष्ठ मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचे ९५ व्या वर्षी निधन; ‘गुंड्याभाऊ’ व ‘सूर्याची पिल्ले’ सारख्या भूमिकांनी त्यांनी वतनात केला”
ज्येष्ठ अभिनेत्री आणि मराठी रंगभूमीवरील ठसठशीत व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्योती चांदेकर यांचे पुण्यात निधन झाले. ‘मी सिंधूताई सपकाळ’मधील आईची भूमिका आणि नाटकांमधील दमदार अभिनयासाठी त्यांची कायम आठवण राहील.
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटांनी बाजी मारली. ‘ट्वेल्थ फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर ‘आत्मपॅम्फ्लेट’, ‘श्यामची आई’ यांचाही सन्मान झाला. शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांनंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
मुंबई लोकल या नव्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून, या चित्रपटात प्रवाशांच्या जीवनातील अनुभव आणि नाती मांडण्यात आली आहेत. १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा इतिहासाच्या झंझावाताची साक्ष देणारा महत्त्वाकांक्षी चित्रपट येतोय – ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ही कलाकृती यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
२०२५ मध्ये मराठी सिनेमा एका वळणावर येऊन ठेपला आहे. या वर्षी अनेक मराठी चित्रपटांनी वेगळी मांडणी, आशयघन कथा आणि उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे. मात्र तरीही हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवू शकले नाहीत. समीक्षकांकडून वाहवा मिळत असली, तरी व्यावसायिक यश फार थोड्याच चित्रपटांना लाभले आहे. दर्जेदार कथा, पण प्रेक्षक कुठे? या वर्षी मराठी … Read more
‘गुलकंद’: सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या शोमधील कलाकारांबरोबरच दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि निर्माते सचिन मोटे यांचंही यशात मोठं योगदान आहे. आता हीच जोडी प्रेक्षकांसाठी एक नवीन सिनेमा घेऊन येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘गुलकंद’, आणि तो 1 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. एव्हरेस्ट … Read more
‘जर्नी’ चित्रपट: सिनेसृष्टीमध्ये नवीन प्रपंच, नातेसंबंध आणि तणावांचा शोध घेणारा एक थरारक आणि रहस्यमय चित्रपट ‘जर्नी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक सचिन दाभाडे यांच्या निर्मितीतील हा चित्रपट प्रेक्षकांना एका गूढ आणि रोमहर्षक प्रवासात घेऊन जातो. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, आणि आता त्यांचं लक्ष 29 नोव्हेंबरला होणाऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागले … Read more
‘Raanti’: एक धडाकेबाज अॅक्शनपट: बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीप्रमाणे, मराठीत अॅक्शन आणि ड्रामाचा अनोखा संगम करणारं चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांचा आगामी चित्रपट ‘रानटी’ २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अॅक्शन, इमोशन, सूड आणि दमदार व्यक्तिरेखांचे मिश्रण आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळेल, असा विश्वास समित कक्कड व्यक्त … Read more
‘फुलवंती’: 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला प्रवीण तरडे लिखित आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ हा चित्रपट सध्या रसिकांच्या मनावर राज्य करीत आहे. महाराष्ट्रातील इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि कलाविष्काराच्या धाग्यांनी विणलेली ही कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कथा चित्रपटरुपात साकारली गेली आहे. पेशवाई काळातील सुप्रसिद्ध नर्तिका फुलवंती … Read more