हे 5 अस्सल भारतीय पदार्थ शरीरासाठी घातक! न्युट्रिशनिस्टचा इशारा, आताच टाळा

1000222902

भारतीय जेवणातील काही पारंपरिक पदार्थ चविष्ट असले तरी शरीरासाठी घातक आहेत. जाणून घ्या कोणते ५ पदार्थ आरोग्यासाठी सर्वात धोकादायक आहेत आणि का टाळावे.