“Google Pixel 10: इंटरनेटशिवाय WhatsApp वर व्हिडीओ कॉलिंग – क्रांतिकारी स्पॅटेलाइट सुविधा”
Google Pixel 10 सीरिजमध्ये स्मार्टफोन जगात पहिल्यांदाच इंटरनेटशिवाय WhatsApp व्हॉइस व व्हिडीओ कॉलिंगची सुविधा स्पॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून उपलब्ध — २८ ऑगस्टपासून, मात्र भारतात कितपत उपलब्ध होईल, हे अजून अस्पष्ट.