रितेश देशमुखच्या वागणुकीवरून चाहत्यांमध्ये नाराजी, हाउसफुल 5 प्रीमियरमधील व्हिडिओ व्हायरल
अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या नवीन चित्रपट हाउसफुल 5 मुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी कारण चित्रपट नसून, एका लहान मुलासोबत घडलेली एक घटना आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात रितेश देशमुखने एका चाहत्याच्या भावनांवर पाणी फेरल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये काय आहे? हा व्हिडिओ हाउसफुल 5 च्या प्रीमियर कार्यक्रमाचा आहे. यात रितेश … Read more