पुण्याचे डॉ. गणेश राख यांचे कार्य कौतुकास्पद; आनंद महिंद्रांनी केली पोस्ट, ‘बेटी बचाओ’ उपक्रमाने जिंकली मनं

1000213557

पुण्याचे डॉ. गणेश राख गेल्या दशकभरापासून मुलींच्या जन्मासाठी प्रसूती शुल्क घेत नाहीत. त्यांच्या या कार्याचे कौतुक आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर केले असून हा उपक्रम ‘बेटी बचाओ’ आंदोलनाला नवी दिशा देत आहे.