पेशींतील पॉवरहाऊस माइटोकॉन्ड्रिया देतात जीवाणूंवर मात – नवे संशोधन
माइटोकॉन्ड्रिया केवळ पेशींची ऊर्जा निर्मिती करत नाहीत, तर जीवाणूंना ओळखून रोगप्रतिकारक पेशींना झुंजण्यासाठीही सज्ज करतात, असे नवे संशोधन स्पष्ट करत आहे