१०वी-१२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार १० हजारांची शिष्यवृत्ती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

20250720 094313

महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना १०वी-१२वीत ५०% पेक्षा अधिक गुण मिळवल्यास ₹10,000 शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अर्ज कसा करावा, कागदपत्रे कोणती लागतात याबाबत सविस्तर माहिती येथे वाचा.