राज्यात १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ – ग्रामीण महिलांना हक्काची बाजारपेठ

1000195775

राज्यात ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारले जाणार आहेत. २०० कोटींचा निधी मंजूर; महिला उद्योजकतेला नवे बळ.