भाज्या शिजवून खाव्या की कच्च्या? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
भाज्या कच्च्या खाव्या की शिजवून? आहारतज्ज्ञ सांगतात की काही भाज्या कच्च्या खाल्ल्यास पोषक घटक अधिक मिळतात, तर काही शिजवल्यानंतरच शरीरात योग्यरीत्या शोषले जातात. जाणून घ्या कोणत्या भाज्या कशा प्रकारे खाणं आरोग्यासाठी योग्य आहे.