पुणे महापालिकेची भरती फक्त ऑनलाइन! फसवणुकीपासून नागरिकांनी राहावे सावध

1000210381

पुणे महापालिकेत १६९ अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच पार पडणार असून नागरिकांनी अफवा व फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.