ई पीक पाहणी ॲप 2025: मोबाईलवरून पिकांची नोंदणी कशी करायची? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
ई पीक पाहणी ॲप 2025 द्वारे शेतकरी मोबाईलवरून पिकांची नोंदणी करू शकतात. जाणून घ्या ॲप डाउनलोड, नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेचे फायदे.
ई पीक पाहणी ॲप 2025 द्वारे शेतकरी मोबाईलवरून पिकांची नोंदणी करू शकतात. जाणून घ्या ॲप डाउनलोड, नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेचे फायदे.
खरीप 2025 हंगामासाठी पीक पाहणीला सुरुवात झाली असून 14 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक अॅपद्वारे स्वतःच पाहणी करून शासन लाभांची हमी घ्यावी.
महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप 2025 हंगामासाठी सुधारित विमा धोरण जाहीर करण्यात आले आहे. बदलत्या हवामानामुळे वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना, शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षेचे कवच मिळावे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते.