पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यामुळे शेतमजुरांना मिळतोय हंगामी रोजगार
पावसाळ्यात वसई ग्रामीण भागात भरघोस उगवणाऱ्या गवतामुळे शेतमजुरांना चारा विक्रीतून हंगामी रोजगार मिळू लागला आहे. दिवसाला ४०० ते ५०० किलो चाऱ्याची विक्री करून ते महिन्याला हजारोंचे उत्पन्न मिळवतात.