‘उल्लास’ अभियानाचा शिक्षणावर विपरीत परिणाम; शिक्षक, विद्यार्थ्यांना होतोय मानसिक त्रास
सातारा जिल्ह्यात ‘उल्लास’ अभियानाच्या अकार्यक्षम अंमलबजावणीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर मोठा ताण; पालक वर्गामध्ये संतापाचं वातावरण, शिक्षणाची गुणवत्ता घसरतेय.