राज्यातील ३४ हजार शिक्षकांना वेतनश्रेणी बदलाचा मार्ग मोकळा; SCERTची मोठी घोषणा
राज्यातील सुमारे ३४ हजार शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे वेतनश्रेणी बदलासाठी अडचण येत होती; SCERTने दिली घोषणा — पुढील आठवड्याभरात प्रमाणपत्रे जाहीर, वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रस्तावांना मार्ग मोकळा होणार आहे.