30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर आधारित संच मान्यतला मान्यता द्या : शिक्षक संघटनांचा शिक्षण विभागाला इशारा
संच मान्यता 31 जुलैच्या ऐवजी 30 सप्टेंबरच्या पटसंख्येवर मान्य करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाला दिला आहे. राज्यभरातील शाळांमधील अपूर्ण प्रवेश प्रक्रियेमुळे हा निर्णय गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.