डोळ्यांची निगा राखण्यासाठी व्यायाम का गरजेचा आहे?

1000197811

झुकलेल्या पापण्यांचा त्रास सौम्य वाटतो, पण दृष्टीवर गंभीर परिणाम करू शकतो. नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात डोळ्यांचे नियमित व्यायाम कसे ठेवतात पापण्या तंदुरुस्त – जाणून घ्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक व्यायाम प्रकार.