लिफ्टऐवजी पायऱ्या चढा; रक्तदाब नियंत्रणात आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे ही फक्त एक सवय नसून, हृदय निरोगी ठेवणारी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणारी जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे. तज्ज्ञ सांगतात की हा छोटासा बदल तुमच्या आरोग्याला नवा आयाम देऊ शकतो.