नाशिकमध्ये ‘पैसे दुप्पट’ आमिषातून मोठी सायबर फसवणूक; तिघांना अटक
नाशिकमध्ये ‘१४ दिवसांत पैसे दुप्पट’ करण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी एक कोटीहून अधिकांची फसवणूक केली. यातील तिघांना सायबर पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
नाशिकमध्ये ‘१४ दिवसांत पैसे दुप्पट’ करण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी एक कोटीहून अधिकांची फसवणूक केली. यातील तिघांना सायबर पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्रातील नागपूर, जळगाव व नाशिकमध्ये बोगस शाळा व शिक्षक भरती घोटाळ्याची साखळी उघड झाली आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना केली आहे.
नाशिक ते अक्कलकोट प्रवास आता अवघ्या ४ तासांत शक्य होणार! चेन्नई ते सुरत महामार्ग प्रकल्पाअंतर्गत हा नवा महामार्ग बीओटी तत्वावर उभारण्यात येणार असून, व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला मोठा चालना मिळणार आहे.