नव्या भारताच्या घडामोडीत शिक्षण धोरणाचा महत्त्वाचा वाटा: एक परिवर्तनशील पर्व
NEP 2020 अंतर्गत भारताने शिक्षणाला केवळ धोरण नव्हे तर राष्ट्रनिर्माणाचे माध्यम मानले आहे. मातृभाषा-आधारित शिक्षण, डिजिटल क्रांती, वंचितांसाठी समावेशक उपक्रम, आणि नव्या पिढीच्या कुतूहलाला चालना देणारी दिशा या धोरणाने निश्चित केली आहे.