Ration Card: शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! धान्याऐवजी थेट पैसे मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता धान्याऐवजी पिवळ्या शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना दरमहा थेट १७० रुपये खात्यावर जमा होणार आहेत. जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ आणि कसा मिळणार फायदा.