दोन वेळा दात घासायचा सवय – तोंडाच्या आरोग्याचा कवच

20250911 125628

भारतातील नवीन अभ्यासानुसार फक्त ४५% लोक रोज दोन वेळा दात घासतात — सकाळी आणि झोपेपूर्वी. ही सवय फक्त दात-हिरड्यांसाठीच नाही तर एकंदर आरोग्यासाठी अपरिहार्य आहे. जाणून घ्या दोन वेळा दात घासण्याचे फायदे, धोके व योग्य मार्ग.