DGHS: फिजिओथेअरपिस्टना ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरता येणार नाही — कायदेशीर आणि नैतिक निर्णय
आरोग्य सेवा महासंचालनालय (DGHS) ने फिजिओथेअरपिस्टना ‘डॉक्टर’ ही उपाधी वापरण्याची मनाई केली आहे. वैद्यकीय डॉक्टर नसल्यामुळे हा निर्णय कायद्यानुसार आणि नैतिक दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. अधिक माहिती व कायद्यानुसार काय होते हे लेखात पाहा.