पुण्यात डेंग्यू-चिकुनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव; ऑगस्टमध्ये ४५८ नवे रुग्ण
पुण्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला असून, फक्त ऑगस्ट महिन्यात ४५८ नवे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेने आतापर्यंत १२ लाख घरांचे सर्वेक्षण करून ३ लाख ८८ हजारांचा दंड वसूल केला आहे.