🍴🍱जेवणापूर्वी पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक का? तज्ज्ञ काय सांगतात?
जेवणापूर्वी एक ग्लास पाणी पिणे मधुमेह, वजन कमी करणे आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर असू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय साखरेच्या नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरते.