फोन चालू असताना देखील सांगेल स्विच ऑफ, करा या स्टेप्स फॉलो
कधीकधी असे प्रसंग येतात की आपण काही महत्त्वाच्या कामात व्यस्त असतो किंवा कोणत्यातरी व्यक्तीचा कॉल अटेंड करण्याची इच्छा नसते. अशा वेळी, फोन बंद न करता किंवा नंबर ब्लॉक न करता, ही परिस्थिती सहज टाळता येऊ शकते. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करता येतील. फोन चालू ठेवून “स्वीच ऑफ” दर्शवण्याची पद्धत 1. कॉल सेटिंग्जमध्ये जा: फोनचे … Read more