टीसीएसकडून कर्मचाऱ्यांना मोठी भेट! १ सप्टेंबरपासून ८०% कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, १२ हजारांवर कपातीची टांगती तलवार

1000199772

टीसीएसकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा – १ सप्टेंबरपासून ८०% कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, पण सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार कायम.