रत्नागिरी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २७१ पदांची भरती सुरू; स्थानिक युवकांना रोजगाराची मोठी संधी

1000222906

रत्नागिरी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील २७१ पदांची भरती सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात लिपिक व तांत्रिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार असून स्थानिक युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.