जिल्ह्यात 334 ZP शाळांना दीड महिन्यांची सुट्टी जाहीर

zp schools rain holiday satara 2025

सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यांतील 334 जिल्हा परिषद शाळांना अतिवृष्टीमुळे दीड महिन्यांची पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.