Sangli: सांगली जिल्ह्यातील शाळा पत्र्याच्या शेडमध्ये; 15 वर्षांपासून इमारतीची प्रतीक्षा
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बसर्गी गावात झोपडीसारख्या पत्र्याच्या शेडमध्ये शाळा सुरू आहे. पावसात गळती, उन्हात उकाडा आणि साप, उंदीर, कीटकांचा त्रास – मुलांच्या शिक्षणाला धोका. वाचा सविस्तर बातमी